मेष: निष्कारण संशय, खोटे आरोप बदनामी यापासून जपा.
वृषभः जुनाट वसुली होईल, सर्व प्रकारचे सौख्य लाभेल.
मिथुन: वस्त्र अलंकार, वाहन खरेदीसाठी प्रयत्न करा.
कर्क: नव्या क्षेत्रात प्रवेश, मनातील काही गोष्टी पूर्ण होतील.
सिंह: कुटुंबात मंगल कार्याच्या वाटाघाटी सुरु होतील.
कन्या: काही नव्या योजनांमुळे पैसा व सन्मान मिळेल.
तुळ: वैवाहिक जोडीदाराने दिलेला सल्ला धुडकावू नका.
वृश्चिक: महत्त्वाचे निर्णय चुकतील, कुणावर अवलंबून राहू नका.
धनु: कोण काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका.
मकर: संपत्तीसाठी मटका, जुगार वगैरे मार्गाकडे मन वळेल.
कुंभ: पदाचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास येईल.
मीन: नको त्या प्रकरणात अडकाल, व्यापारधंद्यात गुंतवणूक करू नका.