मेषः नोकरी आणि जागेसंदर्भातील केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील
वृषभः काही गोष्टींना मान्यता द्या नोकरी कायम होईल
मिथुनःज्या कामासाठी प्रवास करणार आहात ते यशस्वी होईल
कर्कः काही असाध्य विकारावर ऐन वेळी योग्य उपचार मिळतील
सिंहः विवाह विषयक बोलणी चालू असतील तर ती यशस्वी होतील
कन्याः काही प्रसंगामुळे शत्रुत्वाला आपोआप मूठमाती मिळेल
तुळः मानसिक समाधान देणाऱया घटना संततीचे उत्कर्ष
वृश्चिकः आर्थिक व्यवहार यशस्वी होतील
धनुः भाडेकरू आणि मालक संघर्ष विकोपाला जाऊ देऊ नका
मकरः काही बाबतीत अतिरेक अंगलट येईल
कुंभः दुसऱयाची वाहने शक्मयतो वापरू नका, अपघात वा खर्चात पडाल
मीनः नव्या ओळखीमुळे काही लाभ होतील, नोकरी वा शिक्षण क्षेत्रात प्रगती