मेषः तांत्रिक शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय चांगला काळ.
वृषभः आत्मविश्वासाने पुढे जा, व्यवसायातील अडचणी कमी होतील.
मिथुनः शारीरिक दोष कमी होवू लागतील, भाग्य उजळेल.
कर्कः मनातील अनेक गोष्टी साध्य होतील, आळस दूर ठेवावा.
सिंहः नको असलेले काम टळेल, आर्थिक सुधारणा होतील.
कन्याः नको त्या प्रकरणात लक्ष घालू नका तणाव वाढेल.
तुळः इतरांच्या योग्य सल्ल्याने गंभीर प्रसंगावर मात कराल.
वृश्चिकः शुभ घटना घडतील, संकट टळेल, घरचे वातावरण बदलेल.
धनुः मागून सुरु असलेली बदनामी टळेल, शत्रूचा पत्ता लागेल.
मकरः व्यवसायातील अनेक अडचणी दूर होतील, मनोधैर्य वाढेल.
कुंभः रखडलेला विवाह होण्याच्या दृष्टीने अनुकूल काळ.
मीनः उसने दिलेले पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न कराल.
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)