मेष: धनलाभ, कर्तबगारीला वाव देणाऱया संधी येतील.
वृषभः खोळंबलेली कामे पूर्ण होतील, मंगलकार्यात यश.
मिथुन: नवीन नोकरी, व्यवसाय सुरु होईल.
कर्क: योजना चांगली पण कार्यक्षमतेकडे लक्ष द्या.
सिंह: अतिरिक्त जबाबदारी पडण्याची शक्यता.
कन्या: आर्थिक व्यवहार विचारपूर्वक व डोळसपणे करा.
तुळ: नको त्या योजनेत गुंतवणूक कल्याने मनस्ताप.
वृश्चिक: आरोग्य व प्रतिष्ठेच्या बाबतीत जपावे.
धनु: जागा, घर वगैरेच्या विचारात असाल तर यशस्वी व्हाल.
मकर: भ्रामक कल्पना, गैरसमज व अफवांपासून जपावे.
कुंभ: पै पाहुण्यांमुळे वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण.
मीन: घर, वाहन व पाण्याची मोटर दुरुस्तीसाठी खर्च.