मेष: आळशीपणामुळे एखादे मोठे काम हातातून सुटू शकते.
वृषभ: घडलेल्या गोष्टींचा अति विचार करू नका, मानसिक त्रास वाढेल
मिथुन: पैशांचे व्यवहार जपून करा इतरांवर अतिविश्वास ठेवू नका
कर्क: आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी एखादी संधी मिळेल
सिंह: एखाद्या मोठ्या समारंभामध्ये भाग घ्याल मिष्टान्नाचा लाभ होईल
कन्या: फुकटचे सल्ले देणे टाळा मानहानी होऊ शकते
तुळ: आपली कला सादर करण्यासाठी योग्य संधी व्यासपीठ प्राप्त होईल
वृश्चिक: कागदोपत्री व्यवहार वेळेत पूर्ण करा, लाभ होईल, यश मिळेल
धनु: धार्मिक गोष्टीत भाग घ्याल्। आत्मिक समाधान लाभेल
मकर : पूर्वी केलेल्या कष्टाचे आज आपल्याला दुप्पट फळ मिळेल
कुंभ: लांबचे प्रवास सांभाळून करा आरोग्याची विशेष काळजी घ्या
मीन: जुन्या व्यवहारातून लाभ होईल. मित्र-मैत्रिणींशी वाद होऊ शकतो.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल