मेषः आपल्या निष्काळजीपणामुळे एखादे नुकसान घडेल
वृषभः जोडीदाराकडून असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील. संयमी राहा
मिथुनः अनाठायी व व्यर्थ खर्च करू नका आर्थिक अडचण येऊ शकते
कर्कः व्यवसायातील भागीदाराबरोबर करार करताना विचार करा
सिंहः ज्येष्ट व्यक्तीचा अवमान अपमान करणे हानिकारक
कन्याः मनःशांतीसाठी जप ध्यान साधना योग याचा वापर करा
तुळः वरिष्ट व व्यवसायातील भागीदार यांचा विरोध सहन करावा लागेल
वृश्चिकः वैवाहिक अडचणी वाढतील. त्या दूर करण्याचा प्रयत्न करा
धनुः कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या त्यांची काळजी घ्या ह्यातच हित असेल
मकरः जोडीदाराला व प्रिय व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा
कुंभः कामाच्या व्यापामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होईल आरोग्याची काळजी घ्या
मीनः दिवसाच्या उत्तरार्धात कामात यश मिळेल, त्यानुसार नियोजन करा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल