मेषः उत्साही राहून कामे करा. सर्व कार्यात निश्चित यश.
वृषभः अचानक मोठे खर्च उद्भवतील.व्यवसायासाठी पैसा खर्च होईल.
मिथुनः मोठय़ा कामात यश. पण मित्राकडून फसण्याची शक्मयता.
कर्कः नोकरीत पदोन्नतीचे योग.जबाबदारीचे काम मिळेल.
सिंहः कडकपणा न धरता सौम्य धोरण ठेवून कामे करा, यशस्वी व्हाल.
कन्याः वारसाहक्काने पैसा अथवा इस्टेट मिळण्याची शक्मयता.
तुळः किरकोळ कारणावरून तीव्र मतभेद होतील, पण प्रतिक्रिया नको.
वृश्चिकः अधिकारपदाची नोकरी मिळण्याचे योग, शेती लाभदायक.
धनुः प्रेम प्रकरणात फसगत. शिक्षणातील अडथळे कमी होतील.
मकरः स्थावर व्यवहारास उत्तम. बांधकामविषयक कामे होतील.
कुंभः धाडस व चातुर्य याच्या जीवावर फार मोठे यश मिळवाल.
मीनः प्राप्ती व खर्च यांचा ताळमेळ जमणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवा.
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)