सावंतवाडी / प्रतिनिधी:
कलंबिस्त येथील सावंत समाज भजन मंडळ तर्फे ज्येष्ठ ग्रामस्थ रामा उर्फ जि जबा साव त कृष्णा नेवगी तबला वादक सुशांत पवार ज्येष्ठ हार्मोनियम वादक श्री पवार गुरुजी यांचा त्यांचे सुपुत्र रामू पवार व शंकर उर्फ आप्पा सावंत यांच्या वतीने अनिल सावंत या व्यक्तींचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला यावेळी कॅप्टन अरुण सावंत शिरीष पवार सुभाष देसाई संजय सावंत संदीप सावंत सिद्धेश सावंत जीवन सावंत अनिल सावंत पांडुरंग सावंत वामन सावंत आधी मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हे मंडळ गेली कित्येक वर्षापासून सामाजिक भावनेतून अध्यात्मिक उपक्रम करत आहे मंडळ स्थापनेपासून ज्यांनी ज्यांनी या मंडळासाठी योगदान दिले व योगदान देत आहेत त्यांचा गौरव या वर्षी करण्यात आला