कंटेनमेंट झोनमधील सर्व आस्थापना, दुकाने तसेच प्रवेशाला बंदी : उल्लंघन केल्यास कारवाई
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने कंटेनमेंट झोन मध्येही वाढ होत आहे. जिल्हय़ात नव्याने 19 कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात आतापर्यंत 151 कंटेनमेंट झोन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
कुडाळ तालुक्मयातील ओरोस जिल्हा परिषद वसाहत टाईप नं. 5/2/2 येथील परिसर, पोलीस वसाहत बिल्डींग-1, रुम नं. 4 मधील परिसर व सावंतवाडा येथील राणे बिल्डींगमधील घर क्र. 1243 येथील परिसर, कुडाळ तालुक्मयातील पिंगुळी सराफदारवाडी येथील घर नं. 1284 मधील परिसर 4 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12 पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. ओरोस-खर्येवाडी म्हादलकर बिल्डींग येथील घर क्र. 1016 मधील पहिला मजल्याचा परिसर, कसाल-कुंभारवाडी येथील लक्ष्मी गोपाल रेसिडेन्सी, रुम नं. 110 मध्ये व कसाल-परबवाडी येथील घर क्र. 928 मधील परिसर, आंब्रड राऊळवाडी येथील घर नं. 982 मधील परिसर व सोनवडे मठवाडी येथील घर नं. 266 व 260/ब चा 50 मीटर परिसर 3 सप्टेंबरला रात्री 12 पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तसेच आकेरी-आईरवाडी येथील घर नं. 581 मधील परिसर 5 सप्टेंबरला रात्री 12 पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सावंतवाडी-खासकीलवाडा येथील घर क्र. ई-167/जी या इमारतीचा तळमजला व ज्युस्तीनगर परिसर, खासकीलवाडा येथील कॉटेज हॉस्पीटल क्वार्टर्स म्युनि. इमारत क्र. ई-वॉर्ड 382 आयचा परिसर, बाहेरचावाडा येथील म्युनिसिपल घर क्र. सी/22 मधील 63 मीटरचा परिसर, सालईवाडा येथील म्युनिसिपल घर क्र. ई-359 या चाळीतील पूर्व बाजूकडील क्रमांक 3, 4, 5 या तीनही खोल्या व त्यासमोरील 3 मीटर ओटयाचा परिसर, सालईवाडा मोरडोंगरी येथील म्युनिसिपल घर क्र. एफ -272/जी पश्चिमेकडील बाजूस 5 मीटर पूर्व-उत्तर-दक्षिण 1 मीटर चाहूबाजूंचा परिसर, सालईवाडा सर्वोदयनगर येथील घर क्र. एफ-291 एम या इमारतीमधील तळमजला, पहिला मजला व या इमारतीचे पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण 5 मीटर परिसर, सालईवाडा येथील घर क्र. एफ-220 ब चा पहिला मजल्यावरील 4 रुम तसेच पूर्व बाजूस रुंदी 4 मीटर व लांबी 10 मीटर पाणंद परिसर, सालईवाडा येथील म्युनिसिपल घर क्र. ई-359 या चाळीतील दक्षिण बाजूस 1 ची खोली व समोरील 8 मीटर जागा व बाजूची मोकळी 8 मीटर परिसर 5 सप्टेंबरला रात्री 12 वा. पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सालईवाडा येथील घर क्र. एफ-362 मधील पूर्व बाजूस 1 मीटर, वर 12 फुटी डांबरी रस्ता, पश्चिम बाजूस 12 मीटर, उत्तर बाजूस पाणंद मार्ग व दक्षिण बाजूस श्री. बोंदे यांचे घराचा चाहुबाजूचा परिसर 2 सप्टेंबरला रात्री 12 पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. खासकीलवाडा येथील कोठावळे पाणंद डॉमनिक मेन्शन या इमारतीमधील तळमजल्यावरील म्युनिसिपल इमारत क्र. ई वॉर्ड 215/एफ/1 या सदनिकेचा परिसर 3 सप्टेंबरला रात्री 12 वा.पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. साटेली-भेडशी वरचीवाडी येथील घर क्र. 699 मधील चाहुबाजूचा परिसर, सबनिसवाडा येथील लक्ष्मीविष्णू प्लाझा, मधीलघर क्र. 220 ब डी/ ब्लॉक नं.15, बाजूचे बंद असलेले ब्लॉक नं. 14 व समोरील खुले क्षेत्र 4 चौ.मी. चा परिसर, सबनिसवाडा येथील ऐश्वर्या कॉप्मलेक्स घर क्र. डी/258 ब्लॉक नं. एफ-6 व समोरील खुले क्षेत्र अंदाजे 24 चौ. मी. चा परिसर, सबनिसवाडा येथील घर क्रमांक नवीन इमारत चे क्षेत्र अंदाजे 225मी. चा परिसर 4 सप्टेंबरला रात्री 12वा. पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
मालवण तालुक्मयातील श्रावण गवळीवाडी येथील घर क्र. 344 मधील आजूबाजूचा परिसर 5 सप्टेंबरला रात्री 12 वा.पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. मेढा मालवण येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय शेजारी घर क्र. 171 मधील परिसर व देवबाग खोबरेकरवाडी येथील घर क्र. 526 मधील परिसर 3 सप्टेंबरला रात्री 12वा.पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. धामापूर-बौद्धवाडी येथील 8 घरे, 8 कुटुंबे, 54 लोकसंख्या असलेल्या 50 मीटर परिसर आणि मौजे कोळंब मधलीवाडी येथील घर क्र. 131/ 132-अ/ 132-ब येथील परिसर 1 सप्टेंबरला रात्री 12वा.पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
कणकवली तालुक्मयातील हरकुळ बुद्रुक-कसालकरवाडी येथील शांती विश्वास राणे हे राहत असलेले घर परिसर, कळसुली-गवसेवाडी येथील नीलम यशवंत मिरजुले हे राहत असलेले घर व परिसर, करंजे कुंभारवाडी येथील सुहासिनी सहदेव चिंदरकर हे राहत असलेले घर व 50 मीटर परिसर, बांधकरवाडी येथील सुनिता सुनील सावंत हे राहात असलेले घर व परिसर, हरकुळ बुद्रुक येथील सुहासिनी सहदेव चिंदरकर हे राहत असलेले घर व 50 मीटर परिसर, 5 सप्टेंबरला रात्री 12 वा. पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कणकवली शहरातील कनकनगर येथील अभिजीत दयानंद मुळे हे राहात असलेले घर व परिसर, जगन्नाथ प्लाझा, बी-विंग येथील आशुतोष शंकर पाटील हे राहात असलेला परिसर, कणकवली तालुक्मयातील वरवडे फणसनगर येथील विजय गोविंद जाधव हे राहत असलेले घर व परिसर, कनेडी बाजारपेठ येथील स्नेहलता मधुकर कुलकर्णी हे राहत असलेले घर व परिसर 6 सप्टेंबरला रात्री 12 वा.पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
वैभववाडी शहरातील गणेशनगर येथील प्रदीप कमलाकर मानकर, कमलाकर ज्ञानदेव मानकर, कल्पना कमलाकर मानकर, स्वरा प्रदीप मानकर हे राहत असलेले घर व 50 मीटर परिसर, खांबाळे येथील अहिल्या नामदेव चव्हाण हे राहत असलेले खांबाळे मधलीवाडी परिसर 6 सप्टेंबरला रात्री 12 वा.पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
वेंगुर्ले तालुक्मयातील सुंदरभाटले-वेंगुर्ले येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या घरा सभोवतालचा 25 मीटर (रुग्णाच्या घरापासून 12.5 मीटर त्रिज्येचा) चा परिसर, दाभोसवाडा येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या घरोसभोवतालचा 25 मीटर (रुग्णाच्या घरापासून 12.5 मीटर त्रिज्येचा) चा परिसर, वेंगुर्ले-कुबलवाडा येथील कोरोना बाधित रुग्णाच्या घरोसभोवतालचा 25 मीटर (रुग्णाच्या घरापासून 12.5 मीटर त्रिज्येचा) चा परिसर 3 सप्टेंबरला रात्री 12 वा.पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती संबंधित क्षेत्रातील उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
दरम्यान या कंटेनमेंट झोनमध्ये दिलेल्या कालावधीत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाहीत. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱयाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.