कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विलगीकरण कक्षेत जावे लागलेला मध्यमगती गोलंदाज दीपक चहर कोरोनातून सावरल्यानंतर गुरुवारी नव्याने चेन्नई सुपरकिंग्स संघात दाखल झाला. मागील महिन्यात चेन्नईचे दोन खेळाडू कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले, त्यात दीपक चहरचा समावेश होता. कोरोनातून सावरल्यानंतर दीपक चहरला आता आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल. त्यानंतर तो सरावाला उतरु शकणार आहे.
Previous Articleराष्ट्रीय बॅडमिंटन सराव शिबीर रद्द
Next Article ‘स्काय डायव्हिंग’ने जर्सीचे ‘रॉयल’ अनावरण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.