ब्राझीलमध्ये मागील 24 तासांत 40,995 रुग्ण सापडले आहेत. तसेच संसर्गामुळे 1,185 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर बाधितांचे एकूण प्रमाण 11 लाख 92 हजार 474 झाले आहे. तर बळींचा एकूण आकडा 53,874 वर पोहोचला आहे. एक दिवसापूर्वी देशात 40,131 नवे रुग्ण सापडले होते आणि 1,374 जणांचा मृत्यू झाला होता. बाधित आणि बळींप्रकरणी अमेरिकेनंतर ब्राझील दुसऱया स्थानावर आहे.
Previous Articleनेपाळच्या राजकारणात ‘प्रचंड’ वादळ घोंगावणार
Next Article अपादग्रस्त जहाजातील 30 बॅरल ऑईल बाहेर काढण्यात यश
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.