इराणमध्ये महामारीची तिसरी लाट सुरू असल्याचे तेथील सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांनी म्हटले आहे. इराण हा मध्यपूर्वेतील कोरोनाचा केंद्रबिंदू ठरला आहे. दिवसभरात तेथे 440 जणांना जीव गमवावा लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत 6 लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. यात 35,298 जणांचा मृत्यू ओढवला आहे.
Previous Articleउसनवारीवर चालला 40 टक्के कुटुंबांचा गाडा
Next Article घराबाहेर पडणाऱया तरुणांनी खबरदारी घेणे आवश्यक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.