सिंधुदुर्गनगरी /प्रतिनिधी-
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमाया यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी व पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी सचंयनी कंपनी मध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो गुंवणूक दाराचे पैसे अडकले आहेत या बाबत लक्ष वेधले तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांच्या काळातील कामाबाबतही लक्ष वेधले त्यानंतर त्यांनी आपण कणकवली मध्ये पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार असे सांगितले यावेळी त्यांच्या सोबत आमदार नितेश राणे ,जी प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती अंकुश जाधव,भाजपचे राजू राऊळ, दिपलक्ष्मी पडते उपस्थित होते