सरसेनापती पद निर्माण करण्याची प्रेरणा माजी सैनिकांकडूनच मिळाली होती. भारत आज केवळ सैनिकांमुळेच सुरक्षित आहे असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी राष्ट्रीय गौरव सेनानी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. सीडीएसवर देशात 20 वर्षांपासून चर्चा सुरू होते. पण पंतप्रधान मोदींनी याला त्वरित मूर्त रुप दिल्याचे उद्गार सिंग यांनी काढले.
Previous Articleकसोटी सामना पाच दिवसांचा रहावा : एमसीसी
Next Article नगर परिषदांमध्ये आता वनीकरण मोहीम
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.