प्रतिनिधी/रत्नागिरी
रजिवडा भागात आढळलेल्या आणि पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णाचा दुसराही अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. यासह जिल्ह्यातील 27 रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आला आहे.
कळंबणी
येथील सहा दापोली येथील सहा
आणि जिल्हा सामान्य रुग्णालय
येथील 15 असे
एकूण 27 अहवाल
निगेटिव्ह आले आहेत
मिरज
येथून 27 तपासणी
अहवाल प्राप्त झाले आहेत