बेंगळूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. रविवारी 1,564 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 59 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार एकूण बाधितांची संख्या 28,53,643 इतकी झाली असून त्यापैकी 27,73,407 जण संसर्गमुक्त झाले आहेत. आतापर्यंत 35,367 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या 44,846 बाधितांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Previous Articleबारावी ’रिपिटर्स’संबंधी आज निर्णय?
Next Article शुल्क भरण्यासाठी खासगी शाळांकडून तगादा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.