बेळगाव : माउली ग्रुप समर्थनगर तिसरी गल्ली येथील युवकांनी कोरोनाच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गोरगरीब व गरजूंना अन्नधान्य आणि किराणा साहित्याचे वितरण केले. यावेळी कार्यकर्ते ओमकार हेरेकर, संदीप पाटील, प्रदीप जट्टेवाडकर, विठ्ठल कटारे, ऋषिकेश देसूरकर, अक्षय कोडगेकर, सुधीर जट्टेवाडकर, सार्थक कोलंबसकर, ऋतुराज केसरकर, सागर गेंजी, ज्ञानेश्वर कदम, विष्णू कटारे, विनायक पालटेकर, पवन शिरोडकर, मंजू पालटेकर आदी उपस्थित होते.
Previous Articleयुवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जपली सामाजिक बांधिलकी
Next Article केएलई आयुर्वेद महाविद्यालयाचे यश
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.