रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
प्रतिनिधी / सातारा
सातारा येथील सरकारी जागेत होत असलेले बेकायदा अतिक्रमन तसेच सदर बाजार येथील इमारतीचा पाण्याचा टाकी वरून पडून मृत झालेल्या व्यक्तीचा कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळावे आणि इमारतीचा बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर वर आणि न प मुख्याधिकारी यांचावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा या मागणी साठी RPI चे सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन सुरु आहे.