सावंतवाडी / प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुक्यात काँग्रेस पक्ष बळकट च्या दृष्टीने आता पावले उचलण्यात आली आहेत त्यादृष्टीने तालुका कार्यकारणी मजबूत करण्यात येत आहे सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या सरचिटणीस पदी सांगेली येथील माजी सैनिक रुपेश बापू आईर यांची निवड करण्यात आली आहे काँग्रेस तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्यांची निवड केली आहे श्री आईरे हे सांगेली घोलेवाडी गावातील असून ते पूर्वीपासून काँग्रेस विचारधारेचे आहेत त्यांचे वडील यांनी ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून काही काळ काम केले आहे श्री आईर हे सैन्य दलात काम केल्यानंतर ते सध्या काँग्रेस पक्षासाठी आता काम करत आहेत त्यांना सामाजिक व राजकीय त्यांना आवड आहे