नवी दिल्ली
स्पाइसजेटकडून 12 जानेवारीपासून देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 21 उड्डाणांची सुरुवात करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यामध्ये स्पाइसजेट मुंबईपासून रास अल-खैमाह, युएई यादरम्यान दोन आठवडय़ात उड्डाणाची सुरुवात होईल. ओडिसाच्या झारसुगुडापासून मुंबई आणि बेंगळूर दरम्यान उड्डाणास प्रारंभ होणार आहे.