प्रतिनिधी /पणजी
गोव्याचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण स्व. मनोहर पर्रीकर यांची आज सोमवारी 13 डिसेंबर रोजी जयंती पाळली जात असून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत तसेच प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे हे पहाटे 6-30 वा. मिरामार येथील समाधिवर पुष्पचक्र अर्पण करतील.