मेषः प्रवास व नोकरीविषयक व्यवहारासाठी बोलणी करा
वृषभः मंगलकार्य अडले असेल तर सुरळीत पार पडेल
मिथुनः पूर्वजांच्या कृपेने सर्व अनिष्ट बाबी नष्ट होतील.
कर्कः क्रोध, देणेघेणे व इतर व्यवहारातून मनस्तापाचे प्रसंग
सिंहः आर्थिक अडचणीने त्रस्त असाल तर त्यातून मार्ग निघेल
कन्याः नको असलेली जबबादारी स्वीकारावी लागेल
तुळः वैवाहिक समस्येवर योग्य मार्ग निघेल
वृश्चिकः संकटातून ऐनवेळी आशादायक मार्ग दिसू लागेल.
धनुः अध्यात्मिक बाबतीत स्वतः जे कराल त्यात यश
मकरः कुणाच्या तरी मदतीने विवाहातील अडचणी कमी होतील
कुंभः मधुर भाषण व व्यवहारी वृत्तीमुळे मोठे यश मिळवू शकाल
मीनः सर्व प्रकारच्या मोठय़ा कामास चांगला दिवस
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)