मुंबई
ऍमेझॉनने रेडमी 1ए स्पोर्ट हा स्मार्टफोन फक्त 6,750 रुपयांना सेल अंतर्गत खरेदीची संधी ग्राहकांना उपलब्ध केली आहे. 5000 एमएएच बॅटरीच्या या फोनची मूळ किंमत 8,499 रुपये आहे. पण सेलअंतर्गत तो वरील किमतीला खरेदी करता येणार आहे. डय़ुअल रियर कॅमेरा व ऑक्टोकोअर प्रोसेसरने हा फोन युक्त आहे. 2 जीबी व 3 जीबी रॅमच्या पर्यायांसह 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.