मेषः व्यावसायिकांना लाभ तसेच नोकरदारांना प्रमोषनचे योग
वृषभः आईवडिलांशी आर्थिक व्यवहारातून वाद नको,काळजी घ्या
मिथुनः हितशत्रु आपल्या कामात अडचण निर्माण करतील
कर्कः आईवडिलांच्या आरोग्याबद्दल असलेली चिंता मिटेल
सिंहः कौटुंबिक वातावरण आनंदी, कार्यक्षेत्री वर्चस्व वाढेल
कन्याः विद्यार्थी वर्गाने अनुभवींचा सल्ला घेतल्यास मार्ग मिळेल
तुळः आर्थिक उत्पन्नावर स्थिरता, कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्या
वृश्चिकः जोडीदार आपल्यावर प्रभावित होतील, मानसिक समाधान
धनुः अति आत्मविश्वासामुळे कामात बिघाड, तर्क चुकीचा ठरेल
मकरः चैनीच्या वस्तुसाठी खर्च पण उधारी व्यवहार नको
कुंभः जुनी येणी वसूल होतील, नेत्रविकाराचा त्रास, काळजी घ्या
मीनः सरकारी खात्यातील वर्गाला बढतीचे योग, वरिष्ठांची मर्जी सांभाळा