प्रतिनिधी / बेळगाव :
रेसकोर्स परिसरात सर्व यंत्रणेशी तळ ठोकून असलेल्या वनखात्याला अद्याप यश आले नाही. शनिवारी वनखात्याने शोध मोहिम अधिक तीव्र केले आहे. दरम्यान कुठल्याही परिस्थितीत बिबट्याला जेरबंद करा, अशा सूचना वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी कर्मचार्यांना केल्या आहेत. त्यामुळे कर्मचार्यांनी हत्ती, हनीट्रॅपच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपर्यंत बिबट्या सापडतोय काय ? हेच आता पहावे लागणार आहे.
आज मुसळधार पाऊस पडत असून क्लब रोड परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शनिवारी सायंकाळपर्यंत बिबट्या सापडतोय काय ? हेच आता पहावे लागणार आहे.