नंदगड : मराठा मंडळ करंबळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विभागीय क्रीडास्पर्धेत यश संपादन केले. सांघिक खेळात मुलींचा खो-खो प्रथम, मुलींचा कबड्डी संघ द्वितीय तर वैयक्तिक खेळामध्ये मुलींच्या योगामध्ये प्राची पाटील प्रथम, मुलांच्या योगामध्ये रोहित सुतार प्रथम, मुलींच्या स्किपिंगमध्ये नकुशा पाटील व मुलांच्या स्किपिंगमध्ये यल्लाप्पा पाटील प्रथम आदी विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना हायस्कूलचे मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक व अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
Previous Articleडॉल्बीच्या दणक्यात राजेंनी उडवली कॉलर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.