ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Six jawans martyred in landslide in Ladakh लडाखमध्ये मोठय़ा प्रमाणात भूस्खलन झाले असून, भारतीय लष्कराची तीन वाहने ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्या वाहनांमधील सहा जवानांना वीरमरण आले आहे. आज पहाटे लष्कराची वाहने लडाखमधून दुसऱ्या ग्लेशिअरकडे जात होती. त्यावेळी या वाहनांना भूस्खलनाचा फटका बसला. यासंदर्भात अधिक माहिती अद्याप समोर आली नाही.
अधिक वाचा : ठाण्यातल्या शाखेसाठी ठाकरे-शिंदे गट भिडले