Health camp in Malvan
श्रीधन्वंतरी जयंती निमित्ताने घर घर आयुर्वेद अभियान व माता सुरक्षित तर घर सुरक्षित या संयुक्त अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय मालवण येथे शनिवारी दिनांक 22 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत आयुष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तरी रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुष कक्ष मालवण व वैद्यकिय अधिक्षक मालवण यांच्या तर्फे करण्यात येत आहे.
मालवण / प्रतिनिधी