बेळगाव प्रतिनिधी – सौंदत्ती यल्लमा मतदार संघाचे आमदार आणि विधानसभेचे उपसभापती मामणी यांचे पार्थिव सौंदती येथे आणण्यात आले आहे आज सकाळी त्यांचे बंगळूर येथील मणिपाल रुग्णालयात निधन झाले होते.आज संध्याकाळी आनंद मामनी यांच्या पार्थिवावर त्यांच्या फार्म हाऊस अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक मंत्री, आमदार, रेणुका यल्लमा देवस्थानचे पुजारी, भाविक व हजारो चाहते उपस्थित राहणार आहेत. यासाठी सौंदती तालुका प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात येत आहे.
Trending
- कारिवडे येथील १०१ वर्षाच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क !
- अभिनेत्री रुपाली गांगुली, ज्योतिषी अमेय जोशी यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
- ‘म्हादई’ काँग्रेससाठी राजकारणाचा विषय
- जनतेमधील उत्साह हाच भाजप विजयाचा पुरावा!
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला श्रीपादभाऊंच्या कार्याचा गौरव
- अभियंत्याचे अपहरण करून लुबाडणूक
- दोन मुलांना पोरके केलेल्या बापाला सश्रम जन्मठेपेची शिक्षा
- ठाकरे गटाचे वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांसह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश