निपाणी : निपाणीत प्रभाग क्रमांक 28 हा सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. येथे नगरसेवकांची मनमानी चालणार नाही. जनतेचा निर्णय अंतिम राहिल. जनता सदैव काँग्रेसच्या पाठीशी आहे. कोणी कितीहि पैसे दिले तरी आम्हाला आमचा माणूस हवा, असा निर्धार येथील नागाfरकांनी केला. प्रभाग क्रमांक 28 मधील आझाद गल्ली तसेच पाfरसरातील नागाfरकांनी काँग्रेस उमेदवार काका पाटील यांना पाठिंबा देत उच्चाbकी मतदान करण्याची ग्वाहि दिली.
पाठिंबाबद्दल आभार व्यक्त करत काका पाटील म्हणाले, सर्व समाजामध्ये सलोखा आणि एकोपा हवा यासाठी प्रयत्न करणारा काँग्रेस पक्ष आहे. भाजपने विकासऐवजी जातिवाद करण्यात धन्यता मानली आहे. आपली हि शेवटची निवडणूक असून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी श्री. वाठारे, अन्वर हुक्केरी, अब्बास फरास, जुबेर नदाफ, साहिल याकूब सय्यद,उमेर नदाफ,मुस्तकीम शेख, साद नाइकवाडे, इरश्याद गदग, माज खानापूरे, शाबीर गदग, इरफान, तौसिफ जामदार, सोहेल संकेश्वरे, मुबिन मणियार, शाहिबाज उस्ताद, शकीब उस्ताद, जाईद शेख, शहनावाझ कमते, इस्माईल उस्ताद, मेहबूब मकानदार, आकीब शेख, इजाज मकानदार, अमन शेख, कैफ नालबंद, यासिन मुजावर, अतिक शेख, अलियाझ नदाफ, वसीम शेख, सद्दाम नालबंद, लुलमान संकेश्वरे, यासिन शेख, तनिझ मुल्ला, सुलेमान मुल्ला, मुजाहिद शेख, रेहान खानापुरे, अझीम सय्यद, तौसिफ मुल्ला, आकीब शेख, उझेफा नदाफ, इरफान शेख, नूर मुल्ला, बाळू मुल्ला, रफिक गदग, शाबीर गदग, नबीसा नदाफ तसेच वार्ड नंबर 28 मधील सर्व नागाfरक उपस्थित होते.
निजद कार्यकर्ते काँग्रेसवासी
निपाणीतून काका पाटील यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. निधर्मी जनता दलाच्या अल्पसंख्यांक घटकाचे पदाधिकारी व 200 हून अधिक कार्यकत्या\नी जनता दलाला रामराम करून करून काँग्रेस प्रवेश केला. यावेळी यंदा काँग्रेस उमेदवार काका पाटील यांना सर्वाधिक मते देण्याचा निर्धार केला. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते पंकज पाटील, रोहन साळवे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभाग 9 मध्ये रॅलीला प्रतिसाद
येथील प्रभाग क्रमांक 9 मध्ये काँग्रेस उमेदवार काका पाटील यांच्या प्रचारार्थ फेरी काढण्यात आली. त्याला नागाfरक व माfहलांचा उlस्फूर्त प्रतिसाद मिळाला. माfहला युवक यांच्यासह सामान्य माणसाचा विचार किंवा काँग्रेस पक्षच करू शकतो. त्यामुळे काँग्रेसला मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला. माजी नगरसेवक दिलीप जाधव, पद्मजा जाधव, उमा पाटील, माजी जि. पं. सदस्या अमृता पाटील, मंजिरी पाटील, युथ काँग्रेस अध्यक्ष अवधूत गुरव ,सागर घोडके, शितल बुडके, सुधाकर सोनाळकर, अब्दुल नाईकवाडे, बाळू वासकर, संदीप पाटील तसेच प्रभागातील असंख्य माfहला व युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.