सांगली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे रविवारी (दि. 25) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या दौऱयाचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवारी सकाळी 11.35 वाजता ते कोल्हापूर विमानतळ येथून सांगलीकडे प्रयाण करतील. दुपारी 12.10 वाजता सांगली येथे त्यांचे आगमन होईल. सांगली येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. दुपारी 2 वाजता सांगली येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण करतील.