मध्यप्रदेशमधील काँग्रेस आमदार मुन्नालाल गोयल यांनी स्वपक्षीय कमलनाथ सरकारवर नाराज होत विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वारावर शनिवारी आंदोलन केले आहेत. गोयल हे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक आमदार मानले जातात. काँग्रेस सरकार जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करत नसल्याने आंदोलन करण्याची वेळ आल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.
Previous Articleबेहमई प्रकरणी 24 रोजी सुनावणी
Next Article रंजीत दास आसाम भाजपाध्यक्ष
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.