मेष: कार्यसिद्धी योग, स्थिर स्वरूपाची कामे करा.
वृषभः काही घटनांमुळे तात्पुरती मैत्री घट्ट होईल.
मिथुन: स्वतःच्या जागेसाठी प्रयत्न करा, नोकरीत कायम होण्याचे योग.
कर्क: उत्तम दिवस पण प्रवासात विलंब होण्याची शक्यता.
सिंह: कोणतेही काम रेंगाळू देवू नका अन्यथा अडचणी वाढतील.
कन्या: काही कारणाने खोळंबलेली कामे मार्गस्थ होतील.
तुळ: घाबरून, गोंधळून स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका.
वृश्चिक: मंत्र साधनेत यश, प्रेमप्रकरणात साफल्य.
धनु: घरातील काही वस्तू योग्य जागी ठेवा चांगले बदल जाणवतील.
मकर: शेजारी आल्यास कायम अथवा स्थिर राहतील.
कुंभ: आजपासून पैसे राखून ठेवल्यास पुढे फायदा होईल.
मीन: आपले विचार ठाम राहतील याची काळजी घ्या यशस्वी व्हाल.