कोरोनामुक्ती 18 हजारानजीक, शुक्रवारी 24 बाधितांचा मृत्यू.
गुरुवारी अहवालात 790 बाधित होम आयसोलेशनचा फायदा
काळजी घेत लढा जिंकावा लागणार
प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात कोरोनाचा कहर सुरुच असून सप्टेंबर महिना अर्धा संपताना आजमितीस एकूण बाधितांची संख्या 28 हजार 153 झाली आहे. दररोज बाधितांचा आकडा वाढत असला तरी 17 हजार 777 जणांनी कोरोनामुक्त होत कोरोनावर विजय मिळवला आहे. उपचारार्थ रुग्णांची संख्या 9 हजार 569 एवढी दिसत असली तर यापैकी साडे चार हजार बाधित होम आयसोलेट आहेत. म्हणजे प्रत्यक्ष उपचारार्थ व कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्ण संख्या तशी अल्पच आहे. कोरोना केअर सेंटरपेक्षा लक्षणे नसलेले पण बाधित असलेले नागरिक होम आयसोलेशनला पसंदी देत असून घरच्या घरी कोरोनावर मात करण्याची जिगर मनात ठेवून ही लढाई अंतिम टप्प्याकडे चालली आहे. यामध्ये शुक्रवारी आलेल्या अहवालात 24 बाधितांचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री आलेल्या रिपोर्ट नुसार 790 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 24 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
काळजी घेत लढा जिंकावाच लागणार
जिल्हय़ात पाहता पाहता निर्माण झालेली कोरोना स्थिती गंभीर झाली असली तरी नागरिक, प्रशासन, आरोग्य विभाग यांनी एकजुटीने प्रयत्न करुन यावर मात करण्याची गरज आहे. आरोग्य विभागावर ताण वाढला असला तरी शेवटी नागरिकांना आरोग्य विभागाशिवाय तारणहार कोणीच नसल्याने आरोग्य विभागानेही तेवढय़ाच ताकदीने नागरिकांवर उपचार करताना त्यांना दिलासा, आधार देवून कोरोनाविरुध्दच्या लढाईत आपले योगदान दिले पाहिजे.
कोरानाबाधित अहवालामध्ये
सातारा तालुका 219 बाधित
सातारा 13, शुक्रवार पेठ 4, नादंगाव 1, भूषणगड 3, वेणेगाव 1, कारंडवाडी 2, सदरबझार 2, पिंपोडा 1, खोजेवाडी 1, वसंतनगर खेड 2, सर्वोदय कॉलनी 3, चिंचणी 2, कोंडवे 1, गोडोली 7, संगमनगर 3, शाहुपुरी 7, चिमणपुरा पेठ 1, जुनी एमआयडीसी 1, शाहूनगर 6, पोलीस वसाहत 1, शाहुपुरी करंजे तर्फ 1, कोडोली 3, मंगळवार पेठ 2, संभाजीनगर 1, लक्ष्मीनगर 1, गेंडामाळ नाका 3, लिंब 1, धर्मवीर संभाजी कॉलनी 1, तामजाईनगर 3, बोरगाव 1, शनिवार पेठ 5, काशिळ 8, देगाव 3, खेड नाका 1, बामणेवाडी 1, भाटमरळी 1, अक्षय कृपा सोसायटी 1, गुरुवार पेठ 2, रविवार पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, पानमळेवाडी 1, केसरकर पेठ 1, आकाशवाणी झोपडपट्टी 1, विकासनगर 1, विसावानाका 1, कारी 7, करंजे 2, सायगाव 2, आरे 2, करंजखोप 1, खेड 3, सोनगाव 1, देशमुख कॉलनी 2, मोळाचा ओढा 1, वेळेकामथी 1, देगाव पाटेश्वर 1, सदाशिव पेठ 1, चिमणपुरा पेठ 2, गोजेगाव 2, शिवाजीनगर 3, साठेवाडी सोनगाव तर्फ 1, जिहे 1, निगडी 1, कोपर्डे 1, कोटेश्वर मंदिरजवळ 1, गोळीबार मैदान 1, श्रीनाथ कॉलनी 1, वेळेकामथी 1, कुपर कॉलनी 2, विलासपूर 1, अपशिंगे 2, आरफळ 9, न्हाळेवाडी 3, गोवे 9, मालगाव 5, शिवथर 4, खंडोबाचीवाडी 1, वनगळ 1, व्यंकटपुरा 1, चंदननगर 1, भरतगाव 3, बोरगाव 2, यशोदा जेल 11, पाडळी 2, नागठाणे 8, अतित 1, रामकृष्णनगर 2, म्हसवे 4, शेळकेवाडी 1.
कराड तालुका 117 बाधित
कराड 2, शहापूर 2, आणे 1, वडगाव 3, गजानन हौसिंग सोसायटी 2, मसूर 4, शेणोली 1, शुक्रवार पेठ 5, सैदापूर 2, कोयना वसाहत 5, साकुर्डी 1, कार्वे 2, आगाशिवनगर 4, गोटेवाडी 1, कार्वेनाका 3, सुपने 2, वाटेगाव 2, रेठरे बु 1, कुठरे 1, कासेगाव 1, शिरवडे 1, मलकापूर 4, बुधवार पेठ 2, विहे 1, ओगलेवाडी 1, खराडे 2, येणपे 1, शिरते 1, हिंगोली 1, शेरे 2, आटके 5, सैदापूर 4, मंगळवार पेठ 4, गोळेश्वर 1, रविवार पेठ 1, वहागाव 4, गुरुवार पेठ 1, निगडी 1, जिंती 1, उंब्रज 8, गोवारे 3, विद्यानगर 3, येरावळे 2, निपाणी 4, टेंभू 2, करवडी 1, हजारमाची 3, बनवडी 2, पार्ले 2, काले 17, गोंदी 2, खराडेवाडी 1, मठाचीवाडी 1, वाठार 1, बहुले 4, सावडे 1, भादे 1, विरावडे 1, शनिवार पेठ 4, जाखणवाडी 1, सोमवार पेठ 1, शिवदे 1, वडोली निळेश्वर 1, गोळेश्वर 3, येळगाव 1, विंग 1, वाखाणरोड 1, मुंढे 1, बेलवडी हवेली 2, सुपने 1, दुशेरे 1, वनवासमाची 1, उंडाळे 2, मार्केटयार्ड 1, तळबीड 1, आष्टे 1, कवठे 4, कोळे 4.
वाई तालुका 65 बाधित
वाई 10, चिंधवली 1, शहाबाग 2, गणपती आळी 5, मिशन हॉस्पिटल 1, सिध्दनाथवाडी 7, फुलेनगर 1, कोचळेवाडी 1, परखंदी 5, मधली आळी 2, रविवार पेठ 5, सोनगिरवाडी 1, गंगापुरी 7, शेंदूरजणे 1, धर्मपुरी 2, यशवंतनगर 1, बावधन 1, ओझर्डे 1, बोपेगाव 1, सोनगिरवाडी 2, मर्ढे 1, गुळुंब 1, किसनवीरनगर 1, विराटनगर 3, पसरणी 1, बोपर्डी 1.
खटाव तालुका 59 बाधित
खटाव 6, मायणी 8, वडूज 10, लोणी 1, येरळवाडी 2, शेडगेवाडी 1, धोंडेवाडी 1, वडूज 1, पुणवडी 6, तडवळे 3, औंध 3, कणसेवाडी 2, वाकेश्वर 1, गणेशवाडी 1, एकसर 1, विसापूर 5, पुसेगाव 1, खातगुण 2, डिस्कळ 2, वाकळवाडी 1, कलेढोण 1.
पाटण तालुका 30 बाधित
पाटण 4, वाघंजीवाडी 1, पाटण कॉलनी 1, साळवे 1, सोनाईचीवाडी 1, मरळी 1, सोनावडे 1, अंबळे 1, राहुडे 1, सुळेवाडी 1, मारुल हवेली 2, कावरवाडी 1, कुंभारगाव 1, गारवडे 1, मल्हार पेठ 2,निसरे 1, शिंगणवाडी 1, जमदाडवाडी 1, काढणे 1, तळमावले 1, मालदन 1, सकादे 4.
खंडाळा तालुका 27 बाधित
लोणंद 9, पाडेगाव 1, नायगाव 1, बावडा 3, शिरवळ 5, घाटदरे 1, सुखेड 2, पिसाळवाडी 1, वाडी 1, म्हावशी 1, भुईज 1, पळशी 1.
माण तालुका 18 बाधित
खुटबाव 2, भालवडी 1, म्हसवड 2, दहिवडी 8, बिदाल 1, डाळमोडी 1, गोंदवले खु 2, भांडवली 1.
कोरेगाव तालुका 39 बाधित
कोरेगाव 20, रहिमतपूर 3, वाठार स्टेशन 2, बोरजाईवाडी 2, अंबवडे 5, चिंचली 2, भाडळे 1, किन्हई 1, नांदवळ 3, दहिगाव 1.
फलटण तालुका 69 बाधित
फलटण 9, ताथवडे 1, वाजेगाव 1, फडतरवाडी 2, साखरवाडी 5, ठाकुरकी 3, कोळकी 4, मलठण 6, खटकेवस्ती 1, लक्ष्मीनगर 3, विडणी 2, खुंटे 1, धुळदेव 1, रविवार पेठ 1, गजानन चौक 1, उमाजी नाईक चौक 1, बुधवार पेठ 1, ढवळ 1, विद्यानगर 2, हडको कॉलनी 1, आदर्की 1, कसबा पेठ 2, सुरवडी 1, जाधववाडी 4, मंगळवार पेठ 2, गोळीबार मैदान 1, पद्मावतीनगर 1, सोमवार पेठ 2, गिरवी 1, गोखळी 6, खटकेवस्ती 1, पणदरे 1.
जावली तालुका 34 बाधित
जावळी 1, रायगाव 28, मोहाट 1, मेढा 1, जावळी 1, पवारवाडी 1, दापवडी 1.
महाबळेश्वर तालुका 12 बाधित
महाबळेश्वर 3, पाचगणी 9,
बाहेरील जिह्यातील पलुस जि. सांगली 1, कोल्हापूर 1, भिकवडी खुर्द (सांगली)1.
24 बाधितांचा मृत्यू
सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे प्रतापगंज पेठ 65 वर्षीय महिला, सायगाव जावळी येथील 82 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा 41 वर्षीय पुरुष, पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, गोडोली सातारा 56 वर्षीय पुरुष, सोनके कोरेगाव 82 वर्षीय पुरुष, कार्वे कराड 70 वर्षीय महिला, गोवे सातारा 56 वर्षीय महिला, गोंदवले बु 70 वर्षीय महिला, करंजखोप कोरेगाव 74 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव 68 वर्षीय महिला, कसबा पेठ फलटण 65 वर्षीय पुरुष, माणी ता. खटाव येथील 35 वर्षीय महिला, कामाठीपुरा सातारा 51 वर्षीय पुरुष, विसापूर ता. खटाव येथील 85 वषीय पुरुष, लाखानगर ता. वाई 72 वर्षीय पुरुष, एकसर ता. वाई 46 वर्षीय महिला, मारुतीनगर पोवई बुध ता. खटाव 61 वर्षीय महिला, देगाव सातारा 69 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले गोळेवाडी ता. कोरेगाव 60 वर्षीय महिला व 80 वर्षीय पुरुष, मल्हार पेठ, पाटण 70 वर्षीय महिला, कुरोशी ता. महाबळेश्वर 55 वर्षीय पुरुष असे एकूण 24 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
जिल्हय़ात शुक्रवारपर्यंत
एकूण नमुने 60,498
एकूण बाधित 28,153
एकूण कोरोनामुक्त 17,777
मृत्यू 807
उपचारार्थ रुग्ण 9,569