मेषः सर्व कार्यात अनेकांचे सहकार्य लाभेल.
वृषभः वक्तृत्व कलेत यश, सर्व बाबतीत परिस्थिती उत्तम.
मिथुनः उच्च शिक्षणाची हौस पूर्ण होईल, नावलौकिक.
कर्कः वैवाहिक जीवनात आनंदी घटना, मानसिक समाधान.
सिंहः विवाहासाठी चांगला जोडीदार मिळण्याची शक्यता.
कन्याः कर्मचारी, नोकर वर्गाशी मतभेद, गैरसमज निर्माण होतील.
तुळः वृत्तपत्र क्षेत्र, अकाऊंटन्सी, लेखक यांना उत्तम.
वृश्चिकः स्थलांतराची शक्यता, आर्थिक बाबतीत फसवणूक.
धनुः लिखाण, पत्रव्यवहारात अपेक्षित यश, जवळचे प्रवास.
मकरः व्यवहारी राहा तरच खर्चावर नियंत्रण राहील.
कुंभः व्यवहार दक्ष आणि मोहकपणामुळे यश मिळेल.
मीनः ध्यानीमनी नसताना राजकारणाशी संबंध येईल.