मेषः योग्य नियोजन आणि कष्टाने उद्योगात मोठे यश
वृषभः आर्थिक संग्रह होईल, अडलेली महत्वाची कामे होतील
मिथुनः नोकरी, जमीन आणि घरासंबंधित महत्त्वाचे काम होईल
कर्कः शेजाऱयांकडून त्रास होण्याची शक्मयता पण नातेवाईकांकडून मदत
सिंहः स्वतःच्या मनाने जो व्यवहार कराल तो यशस्वी होईल
कन्याः मानसिक ताणतणाव कमी होईल,प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील
तुळः प्रगतीसाठी झटावे लागेल महत्त्वाच्या कामात सहाय्य मिळेल
वृश्चिकः नावलौकिक अधिकार प्राप्ती, आर्थिक बाबतीत अडचणी
धनुः मातापित्यांच्या सल्याने भाग्य उजळेल, शत्रूंचा डाव उधळून लावाल
मकरः ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या, फसगतीची शक्मयता
कुंभः गोड बोलून अवघड कामे हातावेगळी कराल
मीनः शेती, बागायती, बांधकाम व जागेसंदर्भातील अडलेली कामे होतील