चेन्नई : सनरायजर्स हैदराबादचा स्पीडस्टार, गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ टी. नटराजन गुडघ्याची दुखापत चिघळल्यानंतर यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. या हंगामात नटराजनने हैदराबादतर्फे 4 पैकी फक्त 2 सामने खेळले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेदरम्यान त्याला सदर गुडघ्याची दुखापत झाली होती. त्यानंतर पूर्ण तंदुरुस्त होण्यापूर्वीच त्याने खेळण्याचा निर्णय घेतला होता.
Previous Articleकोरोनाविरोधी लढय़ात हवाई दल, लष्करही सक्रिय
Next Article औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत 37 कामगार बाधित?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.