मेषः अमावस्या असल्याने महत्त्वाची व आर्थिक कामे शक्यतो करू नका
वृषभः राशीतच सूर्यग्रहण, सर्व बाबतीत जपून राहणे आवश्यक
मिथुनः अनिष्टस्थानी सूर्यग्रहण,गैरसमज निर्माण होईल अशी कामे करू नका
कर्कः सूर्यग्रहण सर्व दृष्टीने लाभदायक आहे, धनलाभाची शक्मयता
सिंहः सूर्यग्रहण शुभ फलदायक आहे महत्त्वाची मोठी कामे होतील.
कन्याः महत्त्वाचे प्रवास आणि व्यवहार टाळण्याचा प्रयत्न करा
तुळःसूर्यग्रहण आरोग्याचे बाबतीत अनिष्ट. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
वृश्चिकः आज कोणतेही भागीदारी करार मदार करणे योग्य नाही
धनुः आर्थिक बाबतीत उत्तम, पण गुप्त शत्रूंच्या कारवाया निर्माण होतील
मकरः पंचमस्थानी सूर्यग्रहण संततीवर परिणामकारक
कुंभः चतुर्थ सूर्यग्रहण वास्तुविषयक कोणतीही सरकारी कामे आज नको.
मीनः आजचे सूर्यग्रहण अनेक बाबतीत यशदायी व उत्साह वर्धक