Browsing: फॅशन

फॅशन

हिर्याचे दागिने प्रत्येकीलाच आकर्षित करतात. सणवार किंवा लग्नसमारंभांच्या निमित्ताने छोटासा का होईना पण दागिना घेतला जातो. हिर्याची अंगठी, कानातलं यांना…

फॅशनविश्वात सतत नवे बदल होत असतात. नव्या रंगांचा समावेश होत असतो. सध्या खाकी रंगाचा चांगलाच बोलबाला असल्याचं पहायला मिळत आहे.…

सध्या फ्लोरल्सचा जमाना आहे. फ्लोरल टॉप्स, कुर्ते, पँट्सची चलती असते. यासोबतच सध्या फ्लोरल प्रिंटवाल्या साडय़ांची क्रेझही वाढते आहे. फ्लोरल प्रिंटच्या…

सर्वसाधारणपणे निळ्या किंवा काळ्या रंगाची जीन्स नेहमीच घातली जाते. मात्र व्हाईट डेनिम किंवा पांढर्या रंगाची जीन्सही छान दिसते. ही जीन्स…

मैत्रिणींनो, टी शर्ट हा आपल्या वॉडरोबचा महत्त्वाचा भाग असतो. कॅज्युअल ऑकेजनला टी शर्ट शोभून दिसतात. जीन्स टी शर्ट हा लूक…

खादी हा प्रकार सदाबहार मानला जातो. खादीचे कुर्ते, टॉप्स, साडय़ांमध्ये महिला डौलदार दिसतात. महत्त्वाची बाब म्हणजे खादीचे कपडे कोणत्याही ऋ…

लग्नप्रसंगी नवरीला छान आणि उठून दिसायचं असतं. यासाठी नवर्या मुलीचे कपडे आणि मेकअप विशेष लक्ष दिलं जातं. मात्र ब्रायडल लूक…

मैत्रिणींनो, लग्नातली लेहंगा चोली किंवा एखाद्या खास प्रसंगासाठी घेतलेला महागडा पेहराव फारतर दोनचार वेळा घातला जातो. एवढय़ा महागडय़ा पेहरावाचं काय…

लग्नप्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव केले जातात. महिलांकडे तर प्रावरणांचे असंख्य पर्याय असतात. अगदी साडीपासून इव्हिनिंग गाऊनपर्यंत बरंच काही कॅरी केलं…