Browsing: संपादकीय / अग्रलेख

Agralekh

अध्याय बारावा बाराव्या अध्यायामध्ये सत्संगाचा महिमा अगाध असल्याचे निरूपण आहे. तेथे कर्माचा कर्ता कोण आणि कर्मत्यागाचे स्वरूप काय, ह्यांचे निरूपण…

महापुरानंतर उपाययोजना राहिल्या बाजूलाच, चार महिन्यांचा कालखंड उलटला तरी मदत वाटपाचे कामही पूर्ण होताना दिसत नाही. भविष्यात राज्य सरकारकडून ठोस…

राजस्थानच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस पक्षश्रे÷ाrंचाच जीव भांडय़ात पाडला आहे. प्रियंका गांधी यांच्या मध्यस्थीने सचिन पायलट…

दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांची मानसिकता जाणून घेण्यासाठी त्यांना काही प्रश्न विचारले असता एका विद्यार्थिनीने दहावीनंतर कॉमर्स करायचे आहे, त्यानंतर एलएलबी…

एक काळ असा होता ‘़सहकार’ हा महाराष्ट्रात परवलीचा शब्द होता. सहकार वा सहकार्य ही मानवी प्रवृत्ती आहे. ‘विना सहकार नही…

अध्याय अकरावा भगवंत म्हणाले, उद्धवा माझी प्राप्ती होण्याला भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग असे दोन मार्ग आहेत. त्यात ज्ञानमार्ग फार बिकट आहे…

अनेक वर्षांपूर्वी एका गावात दुष्काळ पडला होता. लोकांना, जनावरांना प्यायला पाणी मिळत नव्हते. त्यामुळे गावातील काही लोकांनी दुसऱया गावांत स्थलांतर…