नवी दिल्ली
एलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (एलेक्ट्रा) कंपनी तेलंगणा राज्य रस्ते परिवहन निगम (टीसीआरटीएस) यांना 500 कोटी रुपयांच्या 300 इलेक्ट्रिक बस देणार असल्याची माहिती आहे. मेघा इंजिनिअर्स ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल)समूहाची कंपनी एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड(ईव्हीइवाइ) यांना टीएसआरटीसीमधून 300 इलेक्ट्रिक बस देण्यासाठीचे पत्र प्राप्त झाले आहे.