Greetings to Pandit Deendayal Upadhyay from BJP
आज भाजपा मालवण कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला मालवण चे माजी नगरसेवक विलास मुणगेकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी युवामोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे,भाई मांजरेकर,राजु बिडये,निनाद बांदेकर,ओमकार लुडबे उपस्थित होते.
मालवण / प्रतिनिधी