Pay for the city’s fire station and firefighters now – Hon. Mayor Baban Salgaonkar
गेले अनेक वर्ष रखडलेला स्टेशन आणि अग्निशमन बंब सावंतवाडी शहराला उपलब्ध होणे आवश्यक आहे .काल रात्री घडलेली प्रकार नंतर प्राकर्षाने याची जाणीव झालेली आहे नगरपेक्षेकडे असलेला फायर फायटर नादुरुस्त असल्यामुळे आग लागलेल्या ठिकाणी सदर गाडी पोचू शकली नाही परंतु मोठा अनर्थ नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला भविष्यामध्ये कोणती हानी होऊ नये म्हणून इथल्या राज्यलोकप्रतिनिधींनी तसेच कर्तव्यदक्ष पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी या कामी लक्ष देऊन सावंतवाडी नगर परिषदेला सदर निर्मिती वर्ग करून पुढच्या एक महिन्याच्या आत फायर फायटर मिळण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे
फायर फायटर तात्काळ मिळावा यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी निधी वर्ग करावा अशी मागणी बबन साळगावकर यानी केली आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी