ओटावा : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी पुन्हा एकदा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी वक्तव्य केले आहे. निज्जरच्या हत्येच्या तपासावर भारत सरकारसोबत मिळून काम करण्याच आमची इच्छा आहे. कॅनडाच्या नागरिकांचे रक्षण करणे आमची जबाबदारी असल्याचे ट्रुडो यांनी म्हटले आहे. कॅनडाच्या भूमीवर आमच्या एका नागरिकाची हत्या गंभीर विषय आहे. भारत सरकारवर हत्येत सामील असल्याचा आरोप विनाकारण केलेला नाही असेही त्यांनी नमूद केले आहे.
Previous Articleशिव आणि शक्ति द्वारे आकाशगंगेची निर्मिती
Next Article भारत-चीनदरम्यान महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.