पाणी तापविण्याची कॉईल काढताना शॉर्ट सर्किट होऊन आज सकाळी दोन ते तीन जण जागीच ठार झाल्याची दुर्घटना बेळगाव शहरातील शाहूनगर येथे घडली आहे. घटनास्थळी एपिएमसी पोलीस दाखल झाले असून अधिक तपासानंतर घटनेची स्पष्ट माहिती मिळणार आहे.
Previous Articleकुशीचा ट्रेलर प्रदर्शित
Next Article खो-खो स्पर्धेत गोमटेश मजगाव, गोमटेश हायस्कूल विजेते