शेवटच्या दिवशी 274 अर्ज दाखल : नादोडा पंचायतीमधून 3 तर वेरे रेईसमागूसमधून 1 उमेदवार बिनविरोध
प्रतिनिधी /म्हापसा
बार्देश तालुक्यातून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 33 पंचायतीमधून 278 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहे. अर्ज सादर करण्याच्या अखेर दिवसापर्यंत बार्देश तालुक्यातून एकूण 1263 अर्ज आले आहेत.
बार्देश तालुक्यातून नादोडा पंचायतीमधून तिघे उमेदवार तर वेरे रेईसमागूस पंचायतीमधून एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यात जमा आहे. नादोडा या पाच वॉर्ड असलेल्या पंचायतीमधून माजी सरपंच मधुरा मधू मांद्रेकर यांच्या विरोधात अन्य कुणी अर्ज दाखल न केल्याने त्या बिनविरोध निवडून आल्यात जमा आहे. त्या माजी आमदार किरण कांदोळकर यांच्या समर्थक आहेत. मांद्रेकर कुटुंबीयातर्फे यापूर्वी मधू मांद्रेकर यांनीही सरपंचपद भूषविले आहे. सध्या मधुरा बिनविरोध आल्याने त्यांची ही सलग सहावी वेळ असून सलग 30 वर्षे त्यांचे घराणे या नादोडा पंचायतीवर राज्य करीत आहेत. वॉर्ड क्रमांक 4 मधून एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. याच पंचायतीमधून वॉर्ड 3 मधून परेश दयानंद गावस व 5 मधून रामा नारायण नादोडकर हे बिनविरोध निवडून आल्यात जमा आहे. नादोडकर व गावस हे दोघेही मंत्री नीळकंठ हळर्णकर यांचे समर्थक आहे. वेरे रेईसमागूस पंचायतीमधून संगीता राजेश भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्याही बिनविरोध निवडून आल्यात जमा आहे. संगीता या काँग्रेसचे आमदार केदार नाईक यांच्या समर्थक आहेत.
अर्ज दाखल केलेल्या पंचायतीसाठी
पेन्ह द फ्रान्सः
वॉर्ड वॉर्ड 1- उपेश चंद्रकांत नाईक, संतोष कृष्णा गावणेकर. वॉर्ड 2- अंकुश मुकुंद हळर्णकर. वॉर्ड 6-अनवरी बानू मोहम्मद गावस. वॉर्ड 8- रवींद्र दशरथ च्यारी, अनिकेत नितीश कवळेकर, श्रीपाद रामा मोखडकर. वॉर्ड 9- गुपेश शिवा नाईक, पुष्कराज प्रकाश शिरोडकर. वॉर्ड 10- मिनाक्षा अनुराग गुप्ता.
साल्वादोर-द- मुंदः
वॉर्ड 2-रोशन राजेश सावईकर. वॉर्ड 5- सुरेंद्र नारायण तारी, सुवर्णा दिगंबर पार्सेकर. वॉर्ड 6- सुमिता समीर गाड, वंदना नीलेश नाईक. वॉर्ड 7- सुमेधा सावळो नाईक. वॉर्ड 10- रिंकी राजेश सावईकर.
नेरूल पंचायत
वॉर्ड 4 -फ्लेविया जोस फर्नांडिस. वॉर्ड 6- रीना वालेंसिया कायतानो परेरा.
सांगोल्डा पंचायत
वॉर्ड 5- ईशा धर्मा कांदोळकर, प्रिती प्रमोद पुर्खे. वॉर्ड 6- प्रौणा प्रमोद शिरोडकर.
साळगाव पंचायत
वॉर्ड 1- तिवोतन जॉन लोबो, फेलेसियाद फर्नांडिस. वॉर्ड 3- लक्ष्मीकांत किनळकर. वॉर्ड 8- रोनाल्ड डिसोझा. वॉर्ड 9- मिना अँथनी फर्नांडिस.
कळंगूट पंचायत
वॉर्ड 1- विलानोवा माथायस लोबो, संदीप बाबनी कोरगावकर, मयुरेश प्रल्हाद देसाई. वॉर्ड 4- संगीता अशोक मोरजकर. वॉर्ड 5-ऑलवीन जोकीम फर्नांडिस. वॉर्ड 7- सालीस दुमिंगो फर्नांडिस. वॉर्ड 9- जोकीम फ्रान्सिस लोबो, माही महेश सिमेपुरुषकर, शिल्पा स्वप्नेश वायंगणकर.
पिळर्ण-मार्रा पंचायत
वॉर्ड 3- रुपेश दामोदर नाईक. वॉर्ड 5- जॉन आलेक्स डिसोजा. वॉर्ड 7- सलीता रुपेश नाईक. वॉर्ड 9- स्नेहा संदीप मयेकर.
कांदोळी पंचायत
वॉर्ड 1- लिवीन कायतान सिल्वेरा. वॉर्ड 4- अशिष ज्यो कार्दोझ, सुरज सुभाष नाईक. वॉर्ड 6- महिमा रुपा महेश च्यारी. वॉर्ड 7- मारिया ज्योकीम परेश.
अस्नोडा पंचायत
वॉर्ड 2 – स्नेहा विशाल मापारी, सिद्धी संदीप मापारी. वॉर्ड 5- जितेंद्र नारायण शिरगावकर. वॉर्ड 9- नरसू रमेश कुडाळकर.
कोलवाळ पंचायत
शून्य
नादोडा पंचायत
वॉर्ड 1-विश्वजा विश्वनाथ हळदणकर, शैलेश पुंडलिक आगारवाडेकर, प्रकाश हरी कळंगुटकर. वॉर्ड 2- गंधाली गणपत गावस, श्रेया संजू गावस, सिमा उमेश गावस, अस्माली बाबनी गावस. वॉर्ड 3- परेश दयानंद गावस. वॉर्ड 4- मधुरा मधू मांद्रेकर. वॉर्ड 5- रामा नारायण नादोडकर.
पीर्ण पंचायत
वॉर्ड 1- अरुणा हनुमंत नाईक, विवेकानंद गाड. वॉर्ड 3- श्रेया संजय पेडणेकर. . वॉर्ड 6-श्वेता नंदेश खलप. वॉर्ड 7- कलप दयानंद परब.
शिरसई पंचायत
वॉर्ड 1 – सुनिता प्रवीण कुलकर्णी, आश्विनी अशोक ठाणेकर, विस्मया भानुदास साळगावकर. वॉर्ड 2- उमाकांत गजानन कुडईकर, ओफिला फ्रान्सिको डिसोझा. वॉर्ड 3- मनोज कमलाकर हळदणकर. वॉर्ड 4- विद्याधर अर्जुन भगत, योगेश प्रभाकर कोटकर. वॉर्ड 5- निशा राजेंद्र कुडणेकर. वॉर्ड 6- सावळो मांद्रेकर, विराज विष्णू गडेकर, विशाखा विश्वजीत तळकटकर.
नास्नोळा पंचायत
वॉर्ड 1- सतीश सुरेश गोवेकर. वॉर्ड 2- गोविंद पुंडलिक गोवेकर, रवींद्र मावळणकर. वॉर्ड 3- परेश यशवंत आसोलकर. वॉर्ड 7- त्रेझा चंद्रशेखर नाईक.
मयडा पंचायत
वॉर्ड 1- शर्मिला अशोक राऊत. वॉर्ड 7- विजयदास मावळींगकर.
हळदोणा ग्रामपंचायत
वॉर्ड 1- रविना रोहिदास पेडणेकर, रोझारिया सिक्वेरा, रोजी उर्सुला डिसोझा. वॉर्ड 2- पिटर सिल्वा. वॉर्ड 3- अभिज्ञा श्याम सातार्डेकर. वॉर्ड 6- अनिशा अजित म्हालदार. वॉर्ड 7- एकनाथ विष्णू परवार, अग्निका अरुण कांबळी. वॉर्ड 9- रोजिता गोम्स.
बस्तोडा पंचायत
वॉर्ड 1- प्रतिक्षा प्रभाकर मयेवक्कृतिका कृष्णा नाईक. वॉर्ड 2- विवेश दिलीप गोलतेकर. वॉर्ड 3- रमेश श्यामसुंदर मठकर. वॉर्ड 4- रितेश चंद्रकांत बेळगावकर, अक्षय विवेक निपाणीकर.
उसकई- पालये -पुनोळा पंचायत
वॉर्ड 1- प्रिया राजेश मयेकर, प्रवर्धना प्रभाकर मयेकर. वॉर्ड 2- नेहा नामदेव साळगावकर, अक्षता अनिल कोरगावकर. वॉर्ड 6- रिचा विवेक साळगावकर. वॉर्ड 7- गौरवी गौरेश मडगावकर, गुरुदास गणपत गडेकर, इपल स्मित आझावेदो.
गिरी पंचायत
वॉर्ड 2-मनिषा नाईक, उदय पिळणकर, वॉर्ड 3-विनय गडेकर, निखिल राज गडेकर, सुरेश गडेकर.वॉर्ड 4-सुमित्रा नरेश नाईक, सुषमा सुबोध नाईक, मेधा मोतिलाल पार्सेकर, सुकांती कांदोळकर. वॉर्ड 6-मिलन फोंडू नाईक. वॉर्ड 7-अविनाश शिरोडकर. वॉर्ड 9- प्रिया लोटलीकर, कार्मेनिला फ्रँको.
रेवोडा पंचायत
वॉर्ड 2 – वैशाली विराज रेवोडकर, रेखा रामा रेवोडकर. वॉर्ड 3- उमेश मंगेश कवठणकर. वॉर्ड 5- गितेश सुरेश बागकर, सदानंद तुकाराम बागकर. वॉर्ड 6- शांती शिद्धार्थ मयेकर. वॉर्ड 7- रोहिता रोहिदास मांद्रेकर.
ओशेल-शिवोली
वॉर्ड 1- सन्मेश विर्नोडकर, दिया वायंगणकर, कृष्णा वायंगणकर. वॉर्ड 3- गजानन नार्वेकर, प्रज्योत आगरवाडेकर. वॉर्ड 5- रिमा चोडणकर, ब्रेंडा मांद्रेकर वॉर्ड 6- प्राप्ती कोचरेकर. वॉर्ड 7- प्रवीण कोचरेकर.
पोंबुर्फा-वळावलीः
वॉर्ड 3- दामोदर हडफडकर, सुर्या हडफडकर. वॉर्ड 4- गुरुदास वळवईकर. वॉर्ड 5- समीर चोडणकर, प्रेमानंद फडते, कल्पेश भोसले, अर्चना हळर्णकर. वॉर्ड 6- अनिष्का हळर्णकर, विनश्री शिरोडकर.
पर्रा पंचायतः
वॉर्ड 1- कमला लिंगुडकर. वॉर्ड 2- आगुस्तीन फर्नांडिस, लिओ डिकुन्हा. वॉर्ड 3- आलेक्सिओ डिक्रुझ.
आसगाव पंचायत
वॉर्ड 1- ब्रवीम सातार्डेकर, निखिल कांबळे. वॉर्ड 2- हनुमंत नाईक. वॉर्ड 5- आश्विनी कोकरे, तन्वी पालयेकर. वॉर्ड 6- राजश्री अजय सावंत. वॉर्ड 7- तनया जालिंदर गावकर.
कामुर्ली पंचायत
वॉर्ड 4- राजेश च्यारी, घनश्याम वळवईकर. वॉर्ड 6- तेजस्वी रामदास वळवईकर.
हडफडे- नागवा पंचायत
वॉर्ड 2- ऍश्ली डिसोझा, जोस फर्नांडिस. वॉर्ड 5- रश्मी रमाकांत पिळणकर. वॉर्ड 6- विनंती राजेश मोरजकर, सिद्धी गजानन पेडणेकर. वॉर्ड 7-गौशल मांद्रेकर, तुकाराम मालवणकर, दिल्वेश कोरगावकर, सुर्यकांत तेमकर, शुभम मापारी.
हणजूण कायसूव पंचायत
वॉर्ड 1- सदानंद मांद्रेकर, गँबिनो अँथनी ड्रेगो. वॉर्ड 3- आशा परब. वॉर्ड 4- जयदेव शिरोडकर. वॉर्ड 5- सदानंद बाबुराव दिवकर, वाटू वासू गोवेकर. वॉर्ड 6- मारिया फर्नांडिस, रमेश नाईक. वॉर्ड – मुकेश सावंत, जॉयल डायस, वसंत बागकर. वॉर्ड 8- ऍडमन डिसोझा, स्नेहा चिमुलकर. वॉर्ड 9- ऍग्नीस कार्व्हालो. वॉर्ड 10- अग्नीस कार्व्हालो, रॉय डिसोझा
शिवोली मार्ना पंचायत
वॉर्ड 1-सपना तोरस्कर, सुशांत पालयेकर, प्रदीप पोंबुर्फेकर. वॉर्ड 2- पूनम शिरोडकर, त्रिपती भोसले, स्नेहा परुळेकर, दिलापी बिटये गोवेकर, पूजा बाणावलीकर, शालन चोडणकर, सुहासिनी मडगावकर. वॉर्ड 3- विश्वास व्यंकटेश गोवेकर, शिवा चोडणकर. वॉर्ड 6- आल्बा सिक्वेरा. वॉर्ड 7- अनिता च्यारी. वॉर्ड 9- लॉर्ना डिसोझा, शोभावती चोडणकर, प्रियांका आरोलकर.
वेर्ला-काणका पंचायत
वॉर्ड 1- सोनिया कृष्णा पार्सेकर. वॉर्ड 2- प्रवीण च्यारी. वॉर्ड 3- वासुदेव कोरगावकर, अमिता कोरगावकर, प्रथमेश कोनाडकर. वॉर्ड 4-उर्मिला उमाकांत कोरगावकर, करुणा उमाकांत कोरगावकर. वॉर्ड 5- मयुरेश मोहन दाभाळे. वॉर्ड 7- दिगंबर कळंगुटकर. वॉर्ड 8- बाबुराव कोरगावकर, अविनाथ मडगावकर, राधिका भाईडकर, अम्रिता अशोक आर्लेकर. वॉर्ड 9- करुणा रेडकर, अशोक आर्लेकर.
सुकूर पंचायत
वॉर्ड 1- सॅल्सा सिक्वेरा, दिनेश धारगळकर. वॉर्ड 2- मारिया देवीदास, सोनिया पेडणेकर. वॉर्ड 4- दिपाली सातार्डेकर. वॉर्ड 6-ऍडीन मास्करेन्हस, अनिता पेडणेकर. वॉर्ड 7- डेस्मंड फर्नांडिस, आनंदराव नागवेकर. वॉर्ड 8- श्यामसुंदर कामत, शितल आरोलकर, मयूर प्रभू. वॉर्ड 11- राजेश कौठणकर, रवळू पार्सेकर.
वेरे रेईस मागूस पंचायत
वॉर्ड 1-रिचर्ड रोड्रीगीस, झेवियर रिबेलो, स्टेन्ली रॉड्रीगीस. वॉर्ड 6- रजनी महादेव परुळेकर, स्नेहर संदीप गावकर. वॉर्ड 7- हरीश मडकईकर. वॉर्ड 8- सिया प्रसन्न नागवेकर. वॉर्ड 9- संगीता राजेश भोसले. वॉर्ड 10- प्रार्थना गारुडी देसाई, नयना जयप्रकाश नाईक. वॉर्ड 11- नसीम कादर.
शिवोली-सडये
वॉर्ड 1- शकुंतला दाभोलकर, लविना फर्नांडिस, वॉर्ड 2-लविना जोसफ फर्नांडिस. वॉर्ड 3- फ्रान्सिस्को फर्नांडिस, फिल्टन फर्नांडिस, भगवंत नाईक. वॉर्ड 4- शकुंतला दिना गोलतेकर. वॉर्ड 6- निखिल रमेश वायंगणकर, ऋकेश हरमलकर. वॉर्ड 7- मोहीत चोपडेकर.
थिवी पंचायत
वॉर्ड 1- अर्जुन आरोलकर, रामचंद्र साळगावकर, वसंत साळगावकर. वॉर्ड 2- रुपेश वेंगुर्लेकर. वॉर्ड 3- सुनिता साळगावकर. वॉर्ड 5- विनायक धोंड. वॉर्ड 6- लिशा कांदोळकर. वॉर्ड 9- आरती साळगावकर. वॉर्ड 11- समिक्षा मयेकर, रिधिशा साळगावकर.