Browsing: #radhanagri

राधानगरी/ महेश तिरवडे राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात व अभयारण्य परिसरात गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाचा जोर कायम असल्याने धरणाच्या पाणी…

पत्नीच्या आजारपणातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या राधानगरी /प्रतिनिधीराधानगरी पैकी हत्ती महाल येथील वृद्धाने पत्नीच्या आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून राहत्या घरात गळफास लावून…

राधानगरी प्रतिनिधी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त मुख्य बाजारपेठ येथे असलेल्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन…

कसबा वाळवे, वार्ताहर पालकरवाडी (ता.राधानगरी) येथील बाळासो नारायण भोईटे (वय- ४१) यांचा कालव्यामध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना सकाळी 11…

राधानगरी/ महेश तिरवडेRajaram Sugar Factory Election : छ.राजाराम साखर कारखाना निवडणूकीसाठी अतंत्य चुरशीच्या आणि ईर्षेच्या वातावरणात सकाळी साडे दहापर्यंत 50 टक्के…

राधानगरी,महेश तिरवडेराधानगरी अभयारण्यातील 1985 च्या अधिसूचनेनंतर दानपत्र देऊन विस्थापित होणारे तालुक्यातील एजीवडे हे पहिले गाव. कुटुंबे विस्थापित झाली, घरे, झाडे…

युवराज भित्तम /म्हासुर्लीम्हासुर्ली (ता.राधानगरी) वन परिमंडळ क्षेत्रामध्ये वन विभागाकडून सन २०१९ मधील पावसाळ्यात शासनाच्या भरगच्च वनीकरण कार्यक्रमातून सुमारे शेकडो एकर…

राधानगरी / महेश तिरवडेलोकराज छ,शाहू महाराज यांनी 18 फेब्रुवारी 1908 साली आपली कन्या राधाबाई अक्कासाहेब महाराज यांच्या नावाने पूर्वीचे वळीवडे…

म्हासुर्ली / वार्ताहरम्हासुर्ली(ता.राधानगरी )येथील ग्रामपंचायत सरपंच सौ.मीनाताई भिमराव कांबळे यांनी एप्रिल २०२१ मधील मासिक सभा हेतूपूर्वक घेतली नाही.याबाबत इतर सर्व…

Radhanagari Chakrashwarwadi : सुधाकर काशीद,कोल्हापूरराधानगरी तालुक्यातल्या चक्रेश्वरवाडीत अनेक शिळा या क्षणी जागोजागी पडल्या आहेत.त्यावर गूढ स्वरूपाचे कोरीव आकार आहेत.काही आकृत्या…