Browsing: tarapur

बेळगाव  / प्रतिनिधी शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा झाले असून वाहतूक क्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.…

प्रतिनिधी/ बेळगाव कर्नाटक सरकारचे दिल्लीतील प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी सोमवारी काँग्रेसचे ज्ये÷ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा…

वृत्तसंस्था/ प्राग्वे डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू झालेल्या प्राग्वे आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत युजीन बुचार्डने सोमवारी पहिल्या दिवशी एकेरीत विजयी सलामी…

प्रतिनिधी/ रत्नागिरी संपूर्ण जगभरातील खगोलप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या सूर्यग्रहणाची अनोखी पर्वणी रविवारी रत्नागिरीकरांना अनुभवता आल़ी जिल्हाभरात खंडग्रास स्वरूपात हे ग्रहण…

vतालिबानच्या स्पष्टोक्तीमुळे पाकिस्तानला झटका :  हस्तक्षेप करणार नसल्याची भूमिका वृत्तसंस्था/ काबूल काश्मीरमध्ये पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी कारवायांमध्ये सामील नसल्याचे तालिबानने स्पष्ट केले…

मेष: विस्कटलेली आर्थिक घडी सुधारण्यास थोडा वेळ लागेल. वृषभः संयमी वृत्तीने वागल्यास तुमचाच फायदा होईल. मिथुन: घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य…

कोरोनायुद्धासाठी पंतप्रधान मोदींचा ‘आत्मनिर्भरता’ मंत्र, चौथ्या लॉकडाऊनचीही घोषणा मात्र स्वरूप भिन्न असणार नवी दिल्ली / वृत्तसंस्था कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे मंदावलेली…

प्रतिनिधी/ बेळगाव जिल्हय़ामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी कोरोनाच्या दक्षतेबाबत सरकारबरोबरच जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. त्यामुळेच इतर राज्यांच्या व…