मेषः परिवारासोबत धार्मिक स्थळी जाण्याचे नियोजन कराल.
वृषभःअबोला धरलेल्या व्यक्तींचीच आज मदत घ्यावी लागेल.
मिथुनः अभ्यास पूर्ण झाला असेल तर परीक्षेची काळजी नको, यश नक्की
कर्कः विवाहेच्छुकांच्या मनाप्रमाणे स्थळ येईल, विवाह होईल
सिंहः कर्जाचा हप्ता भरण्यास विलंब, नोटीस आल्याने टेन्शन येईल
कन्याः इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित व्यक्तीना मोठी कामे मिळतील
तुळः संततीच्या शिक्षणासंबंधी चिंता मिटेल मनाप्रमाणे कामे होतील
वृश्चिकः केवळ आपल्या मेहनतीमुळे यशप्राप्ती व प्रगती होईल
धनुः ज्याच्यासाठी चांगलं करायला जाल तोच आपला विरोध करेल
मकरः एखादे काम पूर्ण व्हावे असे वाटत असेल तर इच्छाशक्ती वाढवा
कुंभः नवीन नोकरीच्या शोधात असलेल्याना नवीन नोकरीची संधी
मीनःचांगले काम करूनही इतर काहीजण जाणूनबुजून दुर्लक्ष करतील.