मेष: अति आशा व स्वार्थामुळे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या
वृषभ: बेशिस्तपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते, शिस्त बाळगा
मिथुन: इतरांवर आपले विचार लादू नका, जोडीदाराला स्वातंत्र्य द्या
कर्क: जोडीदाराकडून मौल्यवान वस्तूची भेट मिळेल
सिंह: अंधविश्वास नुकसानदायी ठरू शकतो, सत्यता पडताळा
कन्या: पोटाचे विकार उद्भवू शकतात आहार विहाराकडे लक्ष द्या
तुळ: अभ्यास न केल्यामुळे एखादा प्रस्ताव अमान्य होईल
वृश्चिक: मिळालेल्या संधीचा उपयोग करून घ्या, दुरुपयोग टाळा
धनु: महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी होईल, खर्चांवर नियंत्रण ठेवा .
मकर:आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कामाइतकेच आरोग्याला महत्त्व द्या
कुंभ: प्रसिद्ध व्यक्तीची भेट होईल ज्ञानात भर पडेल
मीन: हातून चांगले कार्य घडेल नावलौकिक होईल शाबासकी मिळेल